Girl searching for purpose

Poem – माहित नाही का

The poet is finding herself through her words. She says that though she knows what she is looking for is inside her, she still feels lost.

असूनही सारे नसल्या सारखे वाटतंय,

हृदय जवळ असूनही लांब गेल्या सारखं वाटतंय.

शब्द झालेत मुके पण डोळे खुप बोलत आहेत,

मार्ग आहेत अनेक पण वाटा धुकट दिसत आहेत.

निर्णय हे हृदयाचे थोडे चुकल्या सारखे वाटत आहेत,

बरोबर असूनही सारे कुठेतरी खुपत आहे.

अनेक दिवसांनी आज रिक्त झाल्या सारखं वाटतयं,

माहित नाही का

असूनही सारे नसल्या सारखे वाटतंय…

Photo by Nattaphat Phau from Pexels

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories